1/6
मराठी म्हणी screenshot 0
मराठी म्हणी screenshot 1
मराठी म्हणी screenshot 2
मराठी म्हणी screenshot 3
मराठी म्हणी screenshot 4
मराठी म्हणी screenshot 5
मराठी म्हणी Icon

मराठी म्हणी

Androizen
Trustable Ranking Iconविश्वसनीय
1K+डाउनलोड
31MBआकार
Android Version Icon6.0+
एंड्रॉइड संस्करण
6.4(16-07-2024)नवीनतम संस्करण
-
(0 रिव्यू)
Age ratingPEGI-3
डाउनलोड
विवरणरिव्यूसंस्करणजानकारी
1/6

मराठी म्हणी का विवरण

म्हणी

म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले वाक्य. म्हणीमध्ये जीवनातील विशीष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेले असतो. म्हणीच्या विचारात मार्मिकता असते. जे वाक्य किवा वचन वारंवार म्हणण्यात येते ती

म्हण

होय. म्हणी समाजाचा आरसाच आहेत. मानवाच्या चांगल्या वाइट प्रवृत्ती, आचार -विचार, नानाविध चालीरीती, निरनिराळी नातीगोती इ.चे प्रतिबिंब त्यात पडलेले असते.


समाजातील सर्व थरातील लोकांना

म्हणी

आवडतात. कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपुर्ण शब्द समुहांना

म्हण

असे म्हणतात.यात उपमा, रुपक ,पर्यायोक्ती,विरोधाभास,यमक, अनुप्रास अशा विवीध भाषा अलंकारां सोबत ठसकेदार रचनेचा वैशिष्ट्यपूर्ण उपयोग केलेला असतो. गणिती अंक, संख्या व कल्पना यांचा चपखल उपयोग यामुळे म्हणी तसेच वाक्प्रचारयुक्त भाषा-साहित्य व बोलीभाषा लोकप्रिय राहिलेल्या आहेत.जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये म्हणी भरपूर प्रमाणात आढळतात.


मराठी म्हणी

अॅप म्हणजे अशाच काही उत्कुष्ट आणि निवडक मराठी म्हणींचा खजिना आहे.


ह्या अॅप मध्ये असलेली काही ठळक वैशिष्ट्ये:


१. अर्थासह असलेली

मराठी म्हणींची

सूची.

२. एखादी 'म्हण' किंवा 'म्हणी' शोधण्याची सुविधा.

३. आवडत्या 'म्हणी' चिन्हांकित करणे.

४. एखादी 'म्हण' इतरांबरोबर शेअर करणे.

५. मोबाईलच्या होमस्क्रीन वर 'विजेटच्या' सहाय्याने

आजची म्हण

दाखवणे.


मराठी म्हणी

प्रमाणेच आमचे

मालवणी म्हणी

हे अॅप सुद्धा वापरून पहा.

मालवणी म्हणी

डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा.

https://play.google.com/store/apps/details?id=net.thenatureweb.malvanimhani


तुमच्या प्रतिक्रीया तुम्ही आम्हाला ह्या ईमेल वर कळवू शकता - contact@androizen.com

मराठी म्हणी - Version 6.4

(16-07-2024)
अन्य संस्करण
What's newThis version brings in a fresh new UI with some new additions of Marathi Mhani and small bug fixes.

There are no reviews or ratings yet! To leave the first one please

-
0 Reviews
5
4
3
2
1

मराठी म्हणी - एपीके जानकारी

एपीके संस्करण: 6.4पैकेज: net.thenatureweb.marathimhani
एंड्रॉयड संगतता: 6.0+ (Marshmallow)
डेवलपर:Androizenगोपनीयता नीति:http://www.androizen.com/privacy.htmlअनुमतियाँ:11
नाम: मराठी म्हणीआकार: 31 MBडाउनलोड: 5संस्करण : 6.4जारी करने की तिथि: 2024-07-16 11:58:00न्यूनतम स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पैकेज आईडी: net.thenatureweb.marathimhaniएसएचए1 हस्ताक्षर: 95:11:3A:5B:C0:A5:1A:B1:EC:D4:83:7B:0B:72:0B:F1:24:3F:7A:FCडेवलपर (CN): Amol & Parag Kokaneसंस्था (O): स्थानीय (L): Puneदेश (C): INराज्य/शहर (ST): MHपैकेज आईडी: net.thenatureweb.marathimhaniएसएचए1 हस्ताक्षर: 95:11:3A:5B:C0:A5:1A:B1:EC:D4:83:7B:0B:72:0B:F1:24:3F:7A:FCडेवलपर (CN): Amol & Parag Kokaneसंस्था (O): स्थानीय (L): Puneदेश (C): INराज्य/शहर (ST): MH

Latest Version of मराठी म्हणी

6.4Trust Icon Versions
16/7/2024
5 डाउनलोड30.5 MB आकार
डाउनलोड

अन्य संस्करण

6.3Trust Icon Versions
2/5/2024
5 डाउनलोड30 MB आकार
डाउनलोड
5.5Trust Icon Versions
12/9/2018
5 डाउनलोड6 MB आकार
डाउनलोड
appcoins-gift
Bonus GamesWin even more rewards!
अधिक
Okara Escape - Merge Game
Okara Escape - Merge Game icon
डाउनलोड
Heroes of War: WW2 Idle RPG
Heroes of War: WW2 Idle RPG icon
डाउनलोड
Poket Contest
Poket Contest icon
डाउनलोड
Origen Mascota
Origen Mascota icon
डाउनलोड
Pokeland Legends
Pokeland Legends icon
डाउनलोड
Nova: Space Armada
Nova: Space Armada icon
डाउनलोड
Matchington Mansion
Matchington Mansion icon
डाउनलोड
Junkineering: Robot Wars RPG
Junkineering: Robot Wars RPG icon
डाउनलोड
Super Sus
Super Sus icon
डाउनलोड
Nations of Darkness
Nations of Darkness icon
डाउनलोड
Magicabin: Witch's Adventure
Magicabin: Witch's Adventure icon
डाउनलोड